मराठी भाषा गौरव दिन : एसटीमध्ये साजरा होणार मराठी वाचन सप्ताह

अकोला : ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांच्या २७ फेब्रुवारीच्या जन्मदिनापासून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि मंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त …

Read More